Blog
Stories of Materials that make our world: STEEL
मी लंडनच्या ट्यूब ट्रेनमध्ये होतो. माझ्या जखमेतून रक्त वहात होतं. जखम किती मोठी होती? किती खोल होती? काहीच कल्पना नव्हती. नंतर पोलिस चौकीत कळलं की ती जखम म्हणजे पात्याने झालेला तो वार १३ से. मी इतका होता. १९८५ सालचा मे महिना होता. लंडन ट्यूबचं दार बंद होत असताना मी वेगाने Read more…